तू जरा वेळ थांबना..
मनभरून तुझ्याशी बोलायचं आहे..
तुझ्यासोबत वेळ घालवून निवांतक्षणी तुझ्या आठवणी जाग्या करायच्या आहेत..
जास्त नाही पण तू जरा वेळ थांबना..
निदान पुढच्या भेटीपर्यंत तुला नजरेत तरी साठवू देना..
ह्या रात्रीच्या चांदणं प्रकाशात तुला भेटण्याचा आनंद तरी घेऊ दे..
जास्त नाही पण तू जरा वेळ तरी थांबना...
- मराठी लेखणी
1 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवा