सूर...
सूर..पाहिलं तर छोटा शब्द आहे. पण सांगून खूप काही जातो. सगळीकडे मिसळून एकत्र येतो. आयुष्याला खरा अर्थ देतो हा सूर. असला तर नवी दिशा देतो आणि नसला तर वाट हरवून बसतो..
प्रेम असो वा मैत्री सूर असलाच पाहिजे. प्रेमातला सूर - ताल जरा जरी बिघडला कि लगेच त्याची चव बदलते.. आणि मैत्रितला सूर - ताल विस्कटला कि कडूपण घेऊन येते.. पण हाच सूर कसा आणि कुठे बरोबर मिसळायचा हे कळलं की आयुष्याच गाणं अगदी सुरेख होत.
"प्रत्येक सुरात वेगळा रस ,वेगळी मजा...!" आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळ्याच गोष्टी सारख्या होतात असं नाही.काही आपल्या मनाप्रमाणे होतात तर काही होत नाही. पण त्या त्या वेळी कस जुळवून घ्यायचं हे ज्याला जमतं त्याचे सूर अगदी अचूक लागतात... आयुष्याची गोडी टिकवून ठेवायची म्हटलं तर आसपासच्या लोकांचे सूर - ताल समजून घ्यावे लागतील. तेव्हा खरं तर टिकता येईल ह्या आयुष्याच्या स्पर्धेत...

- मराठी लेखणी
0 टिप्पण्या