काजव्यांचा आवाज विचलित करत होता..
जणू काही तो पण तुला आवाज देत होता.
त्या काळोखात चंद्राचं तेज
जास्तच बहरलं होतं..
बहुतेक त्यालाही कुठून तरी
तुझं दर्शन घडलं होत.
तो सुद्धा सांगू पाहत होता की,
ज्याची तुला आठवण येत आहे
त्याच प्रतिबिंब तुझ्यासाठी
मी माझ्यात साठवलंय...
त्या काळोखात चंद्राचं तेज
जास्तच बहरलं होतं..
बहुतेक त्यालाही कुठून तरी
तुझं दर्शन घडलं होत.
तो सुद्धा सांगू पाहत होता की,
ज्याची तुला आठवण येत आहे
त्याच प्रतिबिंब तुझ्यासाठी
मी माझ्यात साठवलंय...
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या