प्रेम म्हणजे काय हे कळत नाही कधी कधी..
पण मला येणारी तुझी आठवण,
तुझी वाटणारी काळजी,
हळूच जाणवणारा तुझा स्पर्श..
तू समोर दिसता माझ्यावर,
तुझी वाटणारी काळजी,
हळूच जाणवणारा तुझा स्पर्श..
तू समोर दिसता माझ्यावर,
माझ्या मनावर एक वेगळीच जादू होणं..
हेच कदाचित प्रेम असावं...
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या