एक रंग तुझ्या नजरेचा..
एक रंग तुझ्या स्पर्शाचा..
एक रंग तुझ्या श्वासाचा..
एक रंग तुझ्या आठवणीचा..
आणि ह्या प्रत्येक रंगात मिसळणारा
एक रंग आपल्या प्रेमाचा,
तुझ्या माझ्या अस्तित्वाचा...
एक रंग तुझ्या श्वासाचा..
एक रंग तुझ्या आठवणीचा..
आणि ह्या प्रत्येक रंगात मिसळणारा
एक रंग आपल्या प्रेमाचा,
तुझ्या माझ्या अस्तित्वाचा...
- मराठी लेखणी
0 टिप्पण्या